Illuminate Biology Education Awards -2023 Proud Winner-MANOHAR PARSHURAM MHATRE ( Winner of Illuminate Biology Best Art Teacher Award)

 

 Illuminate Biology Education Awards -2023 

-by Shubham K Pandey, Founder Illuminate Biology

Congratulations to the Proud Winner- 

MANOHAR PARSHURAM MHATRE( Winner of Illuminate Biology Best Art Teacher Award

A brief introduction of  MANOHAR PARSHURAM MHATRE

MANOHAR PARSHURAM MHATRE

(SANGEET VISHARAD , M. A. (MUSIC)MUSIC TEACHER  SANDESH VIDYALAYA , SHIKSHAK MITRA PRACHARYA BALASAHEB MHATRE  Experience- 14 years )



पुरस्कार • बृहन्मुंबई उत्तर जिल्हा शिक्षण विभागाकडून २०१९-२० या वर्षीचा “उत्कृष्ट संगीत शिक्षक” पुरस्कार • कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई च्या वतीने राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२१ • मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षक रत्न पुरस्कार २०२० • कोकण मराठी साहित्य परिषद उरण तर्फे साहित्यिक ज्ञानसागर पुरस्कार २०२१ • ब्रह्माकुमारीज विक्रोळी तर्फे विक्रोळी रत्न पुरस्कार २०२२ • मुंबई जिल्हाध्यक्ष शहर व उपनगर जिल्हा - महाराष्ट्र संगीत शिक्षक संघटना • आकाशवाणी व दूरचित्रवाणी वर अनेक कार्यक्रम सादर • महाराष्ट्र सुगम संगीत समितीचे मान्यता प्राप्त परीक्षक • अनेक स्पर्धा , परीक्षांचे परीक्षक म्हणून काम • कौशल्य विकास गीत महाराष्ट्र शासन , बालकोश , किशोरी आरोग्य कोश , भारत विकास परिषद राष्ट्रीय स्पर्धा इत्यादींचे शीर्षक गीते संगीतबद्ध • सलाम मुंबई फौंडेशन आयोजित मुंबई विभागीय व्यसनमुक्तीपर गीत गायन स्पर्धेत शाळेस सलग १५ वर्ष प्रथम क्रमांक • कला उत्सव शाळेस सलग ५ वर्ष राज्यस्तरीय पारितोषिक , २०१८-१९ मध्ये दिल्ली येथे विद्यार्थिनीस द्वितीय क्रमांकाचे राष्ट्रीय पारितोषिक • कलकत्ता येथे झालेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत दिग्दर्शनाचे राष्ट्रीय प्रथम पारितोषिक • काळसर्प, आई तुला कशी म्हणू मी, बाळा जो जो रे अशा अनेक प्रायोगिक नाटकांचे संगीत दिग्दर्शन • शाळेच्या अनेक बालनाट्यांना संगीत दिग्दर्शनाची पारितोषिके , २०१६-१७ चे संगीत दिग्दर्शनाचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक • युवा महोत्सव – विद्यार्थ्यांना दर वर्षी जिल्हा , विभाग , राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाची पारितोषिके (औरंगाबाद येथे आगरी लोकगीतास प्रथम क्रमांक, राष्ट्रीय स्तरासाठी निवड ) • भारत विकास परिषद आयोजित राष्ट्रीय समूह गान स्पर्धेत दर वर्षी जिल्हा , विभाग , राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाची पारितोषिके , विशाखापट्टणम , बेंगलोर , उत्तराखंड, येथे राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग , गुजरात येथे २०१९ मध्ये प्रथम क्रमांक. • नवी मुंबई महापौर चषक समूहगीत स्पर्धेत सलग दोन वर्ष (२०१९ ,२०२०) प्रथम क्रमांक . • मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवल मध्ये दर वर्षी विद्यार्थ्यांना पारितोषिके, या वर्षी वाद्यवादन स्पर्धेत प्रथम क्रमांक • पोलीस ठाणे , बेस्ट आगार , नवी मुंबई फेस्टिवल , काळा घोडा फेस्टिवल ,प्रियदर्शनी फेस्टिवल , विविध मंडळे इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांचे समाजप्रबोधन पर गीताचे कार्यक्रम सादर . • वृक्षारोपण, स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्त भारत , बेटी बचाव, इ अनेक सामाजीक कार्यात सहभाग. • शास्त्रीय गायन व सुगम संगीत चे क्लासेस व गांधर्व महाविद्यालया च्या संगीत विशारदच्या परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविले जाते . • अलिबाग खारेपाट विभागातील विद्यार्थ्यांना मोफत शास्त्रीय संगीत प्रशिक्षण • भगवंत भुकेला भक्तीचा – भक्तीगीत व लोकसंगीताचा वाद्यवृंद

परिचय नाव : श्री. मनोहर म्हात्रे संगीत शिक्षक , संदेश विद्यालय , पार्कसाईट , विक्रोळी (पश्चिम ) गीतकार , संगीतकार , गायक , हार्मोनियम वादक , नाट्य दिग्दर्शक शालेय शिक्षण – महात्मा गांधी विद्यालय , हाशिवरे . (इयत्ता १२ पर्यंत) बी. ए . मुंबई विद्यापीठ संगीत शिक्षण : संगीत विशारद (शास्त्रीय गायन) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय एम ए (शास्त्रीय गायन) – शिवाजी विद्यापीठ सुगम संगीत रत्न - महाराष्ट्र सुगम संगीत समिती गुरु : श्रीमती सुलभा कोरे, श्रीमती स्वप्ना रानडे, श्री.गजानन करमरकर पं. सी आर व्यास यांचे शिष्य श्रीपती हेगडे यांच्याकडे पुढील शिक्षण सुरु .

Comments

Popular posts from this blog

Ozone layer- The Shield of Mother Earth

Sustainable Development Goals- Goal of Mankind

Mental Health Tips for Students